साबरमती आश्रमाची स्थापना गांधीजींनी कुठे केली?www.marathihelp.com

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ. स. १९१७ साली केली होती.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 6541 +22