सामाजिक जल व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 15:48 ( 1 year ago) 5 Answer 84159 +22