सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष कुठे मिळाले आहेत?www.marathihelp.com

सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 5571 +22