सोप्या वाक्यात वातावरण म्हणजे काय?www.marathihelp.com

पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय. वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे आवरण पृथ्वी सभोवती टिकून राहते. वातावरण म्हणजे , सागर, जमीन आणि एखाद्या ग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागापासून अंतराळात पसरलेला वायू होय .

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 135910 +22