सोप्या शब्दात व्यवसाय संघटना म्हणजे काय?www.marathihelp.com

सभासदांच्या व्यक्तिगत हितासाठी सामुदायिक तत्त्वावर कार्य करणारी ही व्यवसाय संघटना लोकशाही तत्त्वावर अधिष्ठित असून; तीमध्ये समान गरजा, समान हितसंबंध जपणारे लोक परस्परांना मदत करून आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र आलेले असतात.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 59672 +22