सोप्या शब्दात सरकार म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 43256 +22