स्टेट बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण कधी झाले?www.marathihelp.com

भारतात सर्व प्रथम राष्ट्रीयीकृत बँक भारतीय स्टेट बँक होती. यानंतर राष्ट्रीयीकरण १९५५ मध्ये केले होते. मग त्यानंतर १९५८ साली एसबीआयच्या सहयोगी बँकांचेही राष्ट्रीयीकरण केले. १९६९ साली इंदिरा गांधींनी सर्वात मोठ्या प्रमाणात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7978 +22