स्थानिक वेळ म्हणजे काय इयत्ता आठवी?www.marathihelp.com

थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह , सूर्यास्त व मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते.

solved 5
शिक्षात्मक Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3449 +22