स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?www.marathihelp.com

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. 15 ऑगस्ट 1947 ते 15 एप्रिल 1952 असा त्यांचा पहिला कालावधी होता. 1952, 1957 आणि 1962 सालच्या मतदानात त्यांचीच नियुक्ती झाल्यामुळे नेहरू 15 ऑगस्ट 1947 पासून मरेपर्यंत (27 मे 1964 पर्यंत) पंतप्रधान राहिले.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 187 +22