हंस मॉर्गेंथॉ यांच्या मते राजकारण म्हणजे काय?www.marathihelp.com

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 10:12 ( 1 year ago) 5 Answer 110149 +22