हडप्पा संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती होती?www.marathihelp.com

नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:02 ( 1 year ago) 5 Answer 34891 +22