Shankarpali Recipe in Marathi – शंकरपाळी रेसिपी मराठी

Shankarpali Recipe in Marathi :

” स्वादिष्ट आणि खुसखुशीत दिवाळी फराळ शंकरपाळ्यांची उत्तम व सोपी रेसीपी ( Khuskhushit Shankarpali Recipe in Marathi ) “

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला शंकरपाळी रेसीपी देणार आहे, शंकरपाळे साधारणत: दिवाळी दरम्यान बनविली जाते.

हे पश्चिम महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय आहेत. हा दिवाळीच्या गोड फराळ आहे. हे कुरकुरीत आणि गोड पदार्थ आहे. शंकरपाळे हा चाय सोबत उत्तम स्नेक आहे.

Khuskhushit Shankarpali कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे. शंकरपाळी रेसीपी मराठी संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचे शंकरपाळे उत्तम होतील अशी मला खात्री आहे.

साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला Shankarpali बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि शंकरपाळी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

आम्हाला शंकरपाळे खूप आवडतात आणि प्रत्येक दिवाळीच्या सुट्टीत घरी बनवले जातात. शंकरपाळ्यांना दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रात बनवले जातात.

शंकरपाळे हे सामन्यपणे मैदा ने बनवला जातो पण आपण गव्हाची पण बनवली जाते. चला शंकरपाळी तयार करायला शिकू.

वेळ : 50 मिनिट |

साहित्य :

१) ५०० ग्राम मैदा ( ४ कप ).

२) १/४ टीस्पून मीठ ( चवीनुसार ).

३) १ कप दुध.

४) २०० ग्राम साखर ( १ कप ).

५) १०० ग्राम तूप ( ३/४ कप ).

कृती :

१) एका भांडया मध्ये दुध आणि साखर मिक्ष करून साखर विरघळे पर्यंत गरम करून घ्या.

२) आता मिश्रणात तूप घाला आणि व्यवस्थित मिक्ष करून घ्या व थंड होऊ द्या.

३) आता एका ताटात मैदा घेऊन त्यात मीठ घालुन मिक्ष करा व त्यानंतर त्यात दुध चे मिश्रण घालून गोळा घट्ट होईल असा तैयार करून घ्या

व त्याला १० मिनिटांसाठी झाकून द्यावे.

४) गोळ्या मधून लहान मध्य आकारचे गोळा घेऊन ( १ इंच असेल इतका जाळसर ) लाटून, चाकू ने शंकरपाळे पाडून घ्या.

५) आता तेला मध्ये किवां तूपा मध्ये शंकरपाळ्याला मध्य आचेवर ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या .

६) आणि तैयार आहे स्वादिष्ट खुसखुशीत “ शंकरपाळे ( Shankarpali ) .”

नोंद :

१) गरम किवा कोमट मिश्रणा मध्ये शंकरपाळ्याचा गोळा भिजवू नये असे केल्यास ते कडक होतील.

Recipe for Shankarpali in Marathi ( Video ) :

” जर तुम्हाला Shankarpali चे रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhura’s Recipe ” वरील ” शंकरपाळी | ShankarPali recipe by Madhurasrecipe | Diwali Faral Recipe ” ला नक्की भेट घ्या.

Shankarpali Recipe in Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Shankarpali Recipe in Marathi – शंकरपाळी रेसिपी मराठी

Related Posts :

Leave a Comment