तिळाचे लाडू ( Tilache Ladoo Recipe in Marathi ) – तिळगुळाचे लाडू

तिळाचे लाडू रेसिपी मराठीत
Tilache Ladoo Recipe In Marathi

तिळाचे लाडू

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे. मकर संक्रांती म्हटलं की शेंगदाणाच्यी चिक्की,ममराचे लाडू आणि तीळ गुळाचे लाडू घरी नक्की बनतात,

तीळचे लाडू तरी दिवाळीत बनतातच पण याचं महत्त्व मकर संक्रांतीला खूप आहे. ह्या व्हिडिओ मध्ये अगदी उत्तम व सोप्या पद्धतीने लाडू बनवून दाखवलेल आहे.

घरा मध्ये सर्वांना आवडेल अशे स्वादिष्ट तिळाचे लाडू कसे बनवायचे याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे. तिळगुळाचे लाडू बनवण्याची पध्दत संपूर्णसोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,

ज्या मुळे तुमची तिळगुळाचे लाडू उत्तम होईल अशी मला खात्री आहे. तीळाचे लाडू कसे करतात याची साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Tilache Ladoo बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि तिळाचे लाडू रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

तिळाचे लाडू रेसिपी मध्ये शेंगदाणे पूड टाकले आहे आणि हे पूर्णपणे वैकल्पिक आहे. ह्या रेसिपी ची व्हिडियो पण आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर रेसिपी च्या शेवटी दिले आहे व्हिडियो ला नक्की बघा.

साहित्य :

१. १ कप तीळ.
२. १/२ कप गुळ.
३. २ चमचे शेंगदाणे पूड.
४. १ चमचे तूप.

तिळाचे लाडू रेसिपी मराठी

कृती :

१. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ टाका व ७~८ मिनीट मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
२. भाजून झाल्यावर, गूळाला शिजवून घ्यावे.
३. गुळाला शिजवण्यासाठी दुसरी कढई मध्ये तूप टाकून गरम करावे.
४. तूप गरम झाल्यावर गुळाला टाका व त्याला ३~४ मिनीट मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.
५. गुळ शिजला की गेस ला बंद करा आणि त्यात भाजलेली तीळ टाका मग शेंगदाणे पूड पण टाका.
६. हे दोन वस्तू टाकल्या नंतर लगेच त्याना एकजीव होईपर्यंत मीक्ष करा. ( थंड नाही करायचे, नाहीतर लाडू बांधता येणार नाही. )
७. मीक्ष करून एकजीव झाल्यावर हाताला तूप लावून लाडू बांध्याला शुरवात करा.

तिळाचे लाडू रेसिपी मराठी मध्ये

नोंद :

तुम्हाला ज्या आकारा मध्ये बांधायचे असतील त्या आकारा मध्ये बांधू शकतात, जास्त मोठे न करता मध्यम आकारात बांधले तर उत्तम होईल कारण खाण्या मध्ये जल्दी तुटणार आणी लाडु बांधल्यानंतर आकार बदलणार नाही.

फोटो गेलेरी

” जर तुम्हाला तिळगुळाचे लाडू रेसिपी ची रेसीपी व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” माझं किचन ” वरील

” तिळाचे लाडू | Tilache laadu | Sankrant Special Recipe | तीळ गुळाचे लाडू” Video ला नक्की भेट घ्या . “

तिळाचे लाडू बनवायची रेसिपी व्हिडियो

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा .

Home » तिळाचे लाडू ( Tilache Ladoo Recipe in Marathi ) – तिळगुळाचे लाडू

Related Posts :

Leave a Comment