Ukadiche Modak Recipe in Marathi – Steamed Modak (उकडीचे मोदक )

ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi, modak recipe in marathi
Image Source : Google | Image By : Wikimedia Commons

Ukadiche Modak बनवण्याची उत्तम व सोपी रेसीपी :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये स्वादिष्ट मोदक कसे करायचे याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

” तांदुळाचे पीठ आणि नारळाच्या गुळाच्या ” सामग्रीने बनविलेले पारंपारिक भारतीय मिष्टान्न, हे विशेषतः गणपती चतुर्थीच्या भारतीय उत्सवात तयार केले जाते,

आणि असे मानले जाते की हे Ukdiche Modak भगवान गणेश चे आवडते गोड पदार्थ आहेत आणि म्हणूनच या सणाच्या वेळी भोग म्हणून दिले जाते. “

मोदक ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचे उकडीचे मोदक उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

Ukdiche Modak Recipe चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला Modak बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि Ukadiche Modak in Marathi रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

Ukadiche Modak

वेळ : २५ मिनिट / वाढणी : १५ नंग

~ साहित्य :

१) २ कप ओलं नारळ.

२) १ कप गुळ.

३) १ कप तांदुळाचे पीठ.

४) १ कप पाणी.

५) २ चमचे तेल.

६)१ चमच वेलची पावडर.

७) १/४ मीठ ( चवीनुसार ).

” Ukadiche Modak बनवण्याची कृती ३ स्टेप्स मध्ये दाखविले आहे, १) सारण बनवण्याची कृती २) उकडीची कृती ३) मोदक ची कृती जे खालीलप्रमाणे आहे : “

१) सारण कृती :

१.   सर्वप्रथम कढई मध्ये किसलेल्या नारळ व चिरलेल्या गुळ ला मध्य आचे वर सतत मिक्ष करत राहा.

२.   गुळ वितळल्यानंतर त्या मध्ये वेलची पावडर घाला, आता तुमचे सारण तयार आहे त्याला भांडया मध्ये काळून थंड करा .  

२) उकडची कृती :

१) मोठ्या आचेवर गेस वरती कढई मध्ये पाणी घालून उकडल्यानंतर त्यात मीठ, २ चमचे तेल घालुन उकडून घ्या.

२) आता गेस मध्य आचेवर करून १ कप तांदुळाचे पीठ घाला आणि मिक्ष केल्यावगर झाकण ठेवून १० मिनिट पर्यंत शिजवून घ्या.

३) पीठ शिजल्यानंतर मिक्ष करून घ्या व भांडया मध्ये काडा, मग हाताला तेल आणि पाणी लावून पिठील मउ होई पर्यंत मळून घ्यावे.

३) मोदक ची कृती :

१) आता पिठाची लहान गोळी करून मोदकाचे साचाच्या सर्व बाजूनी पाकळी भरून त्यात सारण घालून साचाच्या पूर्णपणे पीठ लाऊन बंद करून घ्या,

मग साचा उघडून मोदक तयार होईल.

२) आता उकडी साठी एक प्लेट मध्ये तेल लाऊन त्यावरती मोदकाला ठेवा, इडलीचा कुकरात किवां  कुठलाही भांड्या मध्ये १/५ कप पाणी टाकून मोदकाची प्लेटला ठेवून १० मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून उकड्यासाठी ठेवून द्या, मग त्यानंतर तैयार आहे तुमचे उत्तम व स्वादिष्ट “ Ukdiche Modak “.

” जर तुम्हाला Ukadiche Modak Recipe ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel ”
Ruchkar Mejwani ” वरील Ukdiche Modak – उकडीचे मोदक | Steamed Modak | Recipe by Archana in Marathi ला नक्की भेट घ्या . “

Ukadiche Modak Recipe Video :

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा

आणि आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Ukadiche Modak Recipe in Marathi – Steamed Modak (उकडीचे मोदक )

Related Posts :

Leave a Comment