Varan Recipe | वरण रेसिपी मराठी

Varan marathi
Maharastrian Toor Varan Recipe

Varan Recipe in Marathi

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तस तर वरण बनवण्याचे अनेक प्रकार आहेत त्या मधूनच आज ह्या ब्लोग मध्ये एक सोपी रेसिपी दिली आहे , तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये वरण कशी बनवायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

घरी सर्वाना आवडेल अशी स्वादिष्ट तूर डाळ वरण कसे बनवायचे ह्याची सोपी व उत्तम रेसिपी दिली आहे. वरण स्वादिष्ट बनवण्याची पध्दत संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमचा वरण उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

वरण कसे करतात याची साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. मला आशा आहे कि हि वरण ची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

तूर डाळ वरण  ही एक अतिशय सोपी आहे. वरण भात नी लिंबू असे उत्तम आरामदायी अन्न! साध्या उकडलेल्या भातासोबत किंवा रोटीसोबत साइड डिश म्हणून या अतिशय साध्या पण अतिशय चवदार आणि आरोग्यदायी महाराष्ट्रीय वरणाचा आनंद घ्या.

Varan करण्यासाठी साहित्य :

साहित्य :

1) उकडलेली तूर डाळ – २ वाट्या (Boiled)

2) १ कांदा चिरलेला

3)१/२ टोमॅटो चिरलेला

4) 2 टीस्पून लसूण

5) 3 टीस्पून तेल

6) 1 टीस्पून मोहरी

7) 1 टीस्पून जिरे

8) चिमूटभर हिंग

9) 5 ते 6 कढीपत्ता

10) 1/4 टीस्पून हळद पावडर

11) 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या

12) गार्निशिंगसाठी कोथिंबीर

Varan करण्यासाठी कृती :

कृती :

1) तूर डाळ धुवून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत उकळा.

2) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण टाका आणि लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.

3) कांदा घाला आणि पारदर्शक होईपर्यंत प्रतीक्षा करा.

4) चिरलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो घाला, मिक्स करा, झाकून ठेवा आणि 2 मिनिटे शिजवा.

5) उकडलेली डाळ घाला, मिक्स करा आणि फक्त उकळी आणा.

Maharashtrian Varan (Dal) Recipe Video

वरण कशी करायचे ?

Related Posts :

Home » Varan Recipe | वरण रेसिपी मराठी

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा.

Source:

Leave a Comment