8 बेस्ट नवरदेवाचे उखाणे 

काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.

Visit our website

आम्ही असचं पोस्ट करत असतो, खूप सारे रेसिपी पण टाकले आहेत. अजून नवरीचे उखाणे पण टाकले आहे ते बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक  वर क्लिक करून आमच्या वेबसाईट वरती नक्की भेट घ्या