7 बेस्ट नवरीचे उखाणे 

 चिवड्यात घालतात खोब्र्याचे काप, …. रावा समवेत ओलांडते माप

सोन्याचा अंगठीवर नागाची खुन, … रावांचे नाव घेते … ची सुन.

कामाची सुरवात होते श्री गणेशापासून … रावांचे नाव घेण्यास , सुरवात केली आजपासून

साजूक तुपात नाजूक चमचा … रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्या तुमचा.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, … रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

रिमझीम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात … रावांचे नाव घेते असू द्या लक्षात.

अजून उखाणे साठी आमच्या वेबसाईट ला भेट घ्या .