अवंतिकाची भूमिका मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या.

Arrow

मालिकेच्या मागील काही भागात आपण पाहिलं की, दादा आणि माई यांच्यात वाद होतात. अवंतिका हे त्यांच्या वादाचं कारण असतं. माई आणि दादांचं भांडण अप्पू ऐकते आणि ती दादा काकाला सुनावते.

Arrow

याच अवंतिका पात्राची मालिकेत एंट्री होणार असून ही भूमिका बिग बॉस मराठी ( Big Boss Marathi) फेम अभिनेत्री  "वीणा जगताप ( Veena Jagtap)" ही साकारणार आहे.

Arrow
Arrow

वीणा नुकतीच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत रेवाच्या भूमिकेत दिसली होती. 

त्या मालिकेच्या कथानकानुसारही आता वीणानं मालिके सोडली आहे.

राधा प्रेम रंगी रंगली ( Radha Prem Rangi Rangali)  या मालिकेतून वीणा जगतापनं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. 

झी मराठी नंतर वीणा स्टार प्रवाहवर  दिसणार आहे. या निमित्तानं वीणानं  मराठीतील तिन्ही आघाडीच्या  वाहिन्यांवर झळकण्याची संधी मिळाली आहे.

त्यानंतर ती  बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसली. त्यानंतर झी मराठी आणि आता स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.