Whole Green Moong Dal – मुग डाळ आमटी रेसिपी

whole green moong dal recipe marathi
झटपट हिरव्या मुगाची भाजी

Whole Green Moong Dal Recipe in Marathi

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे. ह्या पोस्ट मध्ये आंबा पोळी किंवा बर्फी ( Amba Poli ) ची रेसिपी दिली आहे,

घरी सर्वाना आवडेल अशी स्वादिष्ट मुग डाळ रेसिपी कशी बनवायची ह्याची सोपी व उत्तम रेसिपी दिली आहे. Whole Green Moog Dal Curry स्वादिष्ट बनवण्याची पध्दत संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,

ज्या मुळे तुमची मुगाची आमटी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Moong Dal Bhaji Maharashtrian Style कशी करतात याची साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Moong Dal Recipe In Marathi बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि मुगाची भाजी ची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

अनेक आरोग्य फायद्यांसह पौष्टिक मूग डाळ रेसिपी. पावसाळ्याच्या दिवसात एक परिपूर्ण उबदार सूप बनवते किंवा भात किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.

Whole Green Moong Dal साठी साहित्य

साहित्य:

1) 1 कप हिरवे मूग

2) १ कप चिरलेला टोमॅटो

3) १ चमचा तेल

4) चिमूटभर हिंग

5) १/२ टीस्पून गरम मसाला

6) 1 टीस्पून जिरे

7) 1 टीस्पून किसलेला लसूण

8) 1/४ टीस्पून हळद पावडर

9) 1 टीस्पून लाल तिखट

10) 1 1/2 टीस्पून धनिया पावडर

11) कढीपत्ता

12) चिरलेली हिरवी मिरची

Whole Green Moong Dal करण्याची कृती

कृती :

1) हिरवे मूग धुवून ६ तास पाण्यात भिजत ठेवा.

2) ६ तास भिजवल्यानंतर प्रेशर कुकरमध्ये भिजवलेल्या मुग टाका आणि २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

3) मुग शिजल्यावर एका कढईत तेल गरम करा.

4) तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, हिंग, किसलेला लसूण घाला. मिक्स करून एक मिनिट शिजवा.

5) त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून मिक्स करा.

6) त्यात हळद, मिरची पावडर, हळद, धनेपूड, घालून मिक्स करा.

7) टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा.

8)उकडलेली डाळ, मीठ घालून मिक्स करा, झाकून ठेवा आणि 10 मिनिटे शिजवा.

9) सूप म्हणून किंवा चपाती किंवा भाताबरोबर गरमागरम सर्व्ह करा!

Whole Green Moong Dal Recipe Video

Related Posts :

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा.

Source Link :

Leave a Comment